Yoga Mantra: पिंपल्स आणि एक्नेच्या समस्येने त्रस्त आहात का? रोज करा ‘या’ योग मुद्रा, मिळेल आराम
Yoga for Glowing Skin: चेहऱ्यावरील एक्ने आणि पिंपल्सने त्रास होत असेल तर दररोज योगासने करण्याचा सराव करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल तसेच मुरुम दूर होतील.