Yodha Box Office Collection: रिलीजच्या पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर द्यावी लागतेय झुंज! पाहा ‘योद्धा’चे कलेक्शन
Yodha Box Office Collection Day 1: ‘योद्धा’ या चित्रपटाचे एकूण बजेट जवळपास ५५ कोटी रुपये आहे. आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.