Year Ender: बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी २०२३मध्ये गाठला ६०० कोटींचा टप्पा! पाहा यादी…
Year Ender 2023 Top Bollywood Movies: या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. या वर्षाची सुरुवात शाहरुख खान याच्या ‘पठान’ या चित्रपटाने झाली होती.