Yawning Causes: तुम्हालाही सतत येते जांभई? करू नका दुर्लक्ष, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार
what disease causes yawning: जेव्हा तुम्ही कामातून खूप थकलेले असाल किंवा तुम्हाला कंटाळा आला असेल तेव्हा जांभई येणे स्वाभाविक आहे.परंतु, जास्त जांभई कधीकधी रोगांचे लक्षण असू शकते.