यखनी सूप रेसिपी

साहित्य- मटण/चिकन हाडे: 250 ग्रॅम पाणी पाच कप आले-लसूण पेस्ट एक टीस्पून दही अर्धा कप तमालपत्र दालचिनी

यखनी सूप रेसिपी

 

साहित्य-
मटण/चिकन हाडे: 250 ग्रॅम
पाणी पाच कप
आले-लसूण पेस्ट एक टीस्पून
दही अर्धा कप
तमालपत्र
दालचिनी
लवंगा
काळी मिरी पूड
कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने
मीठ चवीनुसार

ALSO READ: मटण कोरमा रेसिपी
कृती-
सर्वात आधी मटण किंवा चिकनची हाडे स्वच्छ करावी. आता पाण्यात हाडे, आले-लसूण पेस्ट आणि मसाले घालून आणि मंद आचेवर दोन तास ​​शिजवा. आता सूप गाळून घ्या आणि त्यात हलके फेटलेले दही घाला आणि पुन्हा मंद आचेवर शिजवा. आता वरून कोथिंबीर आणि पुदिना, लिंबाचा रस घाला. तर चला तयार आहे यखनी सूप रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: पालक चीज ऑम्लेट रेसिपी
Edited By- Dhanashri Naik