पश्चिम रेल्वेवरील 6 लोकल ट्रेन्सच्या वेळेत बदल, पहा वेळापत्रक

पश्चिम रेल्वे (WR)च्या मुंबई विभागाने काही उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेत काही मिनिटांनी बदल करण्यात आला आहे. हा बदल 4 जानेवारीपासून लागू झाला आहे. WR चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ज्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत: 1. विरार – चर्चगेट लोकल विरारहून जुनी सुटण्याची वेळ : 08.01 वा. विरारहून नवीन सुटण्याची वेळ: 07.55 वाजता 2. विरार – चर्चगेट एसी लोकल विरारहून जुनी सुटण्याची वेळ : 07.56 वाजता विरारहून नवीन सुटण्याची वेळ : 07.59 वाजता 3. चर्चगेट – विरार लोकल चर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ: 06.40 वाजता चर्चगेटहून नवीन सुटण्याची वेळ: 06.32 वाजता 4. चर्चगेट – बोरिवली लोकल चर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ: 09.27 वाजता चर्चगेटची नवीन सुटण्याची वेळ: 09.19 वाजता 5. चर्चगेट – विरार एसी लोकल चर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ : 09.19 वाजता चर्चगेट येथून  सुटण्याची नवीन वेळ : 09.23 वाजता  6. चर्चगेट – बोरिवली एसी लोकल चर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ: 09.24 वाजता चर्चगेटहून नवीन सुटण्याची वेळ: 09.27 वाजताप्रवाशांनी वरील बदलांची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.हेही वाचा अयोध्या ते मुंबई थेट विमानसेवामुंबई मेट्रो 3: एक्वा लाइनचा पहिला टप्पा 2024 च्या सुरुवातीला सुरू होणार

पश्चिम रेल्वेवरील 6 लोकल ट्रेन्सच्या वेळेत बदल, पहा वेळापत्रक

पश्चिम रेल्वे (WR)च्या मुंबई विभागाने काही उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेत काही मिनिटांनी बदल करण्यात आला आहे. हा बदल 4 जानेवारीपासून लागू झाला आहे.WR चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ज्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत:1. विरार – चर्चगेट लोकलविरारहून जुनी सुटण्याची वेळ : 08.01 वा.विरारहून नवीन सुटण्याची वेळ: 07.55 वाजता2. विरार – चर्चगेट एसी लोकलविरारहून जुनी सुटण्याची वेळ : 07.56 वाजताविरारहून नवीन सुटण्याची वेळ : 07.59 वाजता3. चर्चगेट – विरार लोकलचर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ: 06.40 वाजताचर्चगेटहून नवीन सुटण्याची वेळ: 06.32 वाजता4. चर्चगेट – बोरिवली लोकलचर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ: 09.27 वाजताचर्चगेटची नवीन सुटण्याची वेळ: 09.19 वाजता5. चर्चगेट – विरार एसी लोकलचर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ : 09.19 वाजताचर्चगेट येथून  सुटण्याची नवीन वेळ : 09.23 वाजता 6. चर्चगेट – बोरिवली एसी लोकलचर्चगेट येथून निघण्याची जुनी वेळ: 09.24 वाजताचर्चगेटहून नवीन सुटण्याची वेळ: 09.27 वाजताप्रवाशांनी वरील बदलांची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.हेही वाचाअयोध्या ते मुंबई थेट विमानसेवा
मुंबई मेट्रो 3: एक्वा लाइनचा पहिला टप्पा 2024 च्या सुरुवातीला सुरू होणार

Go to Source