World Tuberculosis Day: बदलत्या हवामानामुळे वाढली खोकल्याची समस्या? सामान्य खोकला आणि टीबी यातील फरक कसा ओळखावा?
World Tuberculosis Day 2024: दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस जागतिक टीबी दिन म्हणूनही ओळखला जातो. हा खास दिवस लोकांना टीबी या घातक आजाराची आठवण करून देतो.