World Teachers Day:”तुमच्या शिकवणीतून मिळालेलं ज्ञान,..’ हे संदेश पाठवून द्या ‘जागतिक शिक्षक दिना’च्या शुभेच्छा
Teachers Day Quotes: जागतिक शिक्षक दिनाचा उद्देश शिक्षकांच्या योगदानाची प्रशंसा करणे आणि त्यांचा सन्मान करणे हा आहे. या दिवशी विशेषत: समाज घडवण्यात आणि येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल लोकांना जागरूक केले जाते.