World Suicide Prevention Day: कठीण काळात आत्महत्येचे विचार येऊन डिप्रेशन येतं, ‘या’ गोष्टी देतील सकारात्मक ऊर्जा
Tips to prevent suicidal thoughts: समस्यांशी लढत राहिल्यामुळे आणि त्या सोडवता न आल्याने हे लोक स्वतःला कमकुवत आणि असहाय्य समजू लागतात. पण प्रत्येक समस्येवर कोणता ना कोणता उपाय असतो.