World Suicide Prevention Day: आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तीला कधीही बोलू नका ‘या’ गोष्टी!
World Suicide Prevention Day 2024: आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांशी कसे वागावे ते माहित असणे आवश्यक आहे. अशा लोकांना काय बोलावं आणि काय बोलू नये हे जाणून घेणं गरजेचं आहे.