World Stroke Day: अशा पद्धतीने ओळखा स्ट्रोकची लक्षणे, तात्काळ उपचाराने टळेल धोका
what causes stroke: स्ट्रोक ही एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. जी मेंदूतील रक्ताभिसरण अचानक थांबते तेव्हा उद्भवते. यामुळे, मेंदूच्या ऊतींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाहीत. ज्यामुळे नुकसान होते.