World Stroke Day: स्लीप एपनियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? कशी ओळखाल आजाराची लक्षणे? जाणून घ्या…

World Stroke Day 2024 : स्लीप एपनिया आणि स्ट्रोक टाळण्यासाठी, लोकांना दररोज व्यायाम करण्याचा, निरोगी वजन राखण्याचा, निरोगी झोपण्याच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.