World Sickle Cell Awareness Day 2024: का साजरा केला जातो जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस? जाणून घ्या इतिहास
World Sickle Cell Awareness Day 2024: दरवर्षी १९ जून रोजी जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घ्या.
