World Paper Bag Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड पेपर बॅग डे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
World Paper Bag Day 2024: दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक निर्णय घेण्याच्या मूल्याची आठवण करून देण्यासाठी पेपर बॅग डे साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व येथे जाणून घ्या.