World Obesity Day 2024: बालपणातील लठ्ठपणा टाळायचा असेल तर मुलांचा लावा या निरोगी सवयी
Healthy Habits for Kids: तुमचं मूल ओव्हरवेट किंवा लठ्ठ आहे का? अतिरिक्त वजनाकडे दुर्लक्ष करू नका. कारण यामुळे आयुष्यात नंतर प्राणघातक गुंतागुंत होऊ शकते. मुलांच्या जीवनशैलीत आजच हे बदल करा.