World Mental Health Day: ‘या’ सवयी मेंदूला करतात खराब; वेळेतच सुधारा अन्यथा होईल मोठे नुकसान!
World Mental Health Day: जर या सवयी तुमच्या दिनचर्येत सामील असतील, तर वाढत्या वयाबरोबर तुमच्या मेंदूला मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून ‘या’ सवयी वेळीच सुधारा.