World Meditation Day: चुकीच्या पद्धतीने मेडिटेशन केल्याने फायद्याऐवजी होईल नुकसान, जाणून घ्या योग्य पद्धत
Benefits of Meditation In Marathi: ध्यान केल्याने चिंता, तणाव आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. ध्यानाचे फायदे अधोरेखित करण्याच्या आणि लोकांना ध्यान करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिवस जगभरात साजरा केला जात आहे.