World Marriage Day 2024: का साजरा केला जातो जागतिक विवाह दिवस? सुखी वैवाहिक जीवनासाठी फॉलो करा या टिप्स
World Marriage Day History: दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक विवाह दिन साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि काही टिप्स जाणून घ्या.