World Malaria Day: मलेरिया तापात गरजेचे आहे आहाराकडे लक्ष देणे, जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाव्या
World Malaria Day 2024: जगभरात २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. मलेरियाच्या तापात काय खावे आणि काय टाळावे हे जाणून घ्या.