World Lung Cancer Day: स्मोकिंग शिवाय या गोष्टीही पोहोचवतात तुमच्या फुफ्फुसांना हानी!
Lung Cancer in Marathi: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, कर्करोगामुळे होणाऱ्या प्रत्येक पाचपैकी एक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने होतो. फुफ्फुसाचा कर्करोग हा स्तन, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगापेक्षा जास्त प्राणघातक आहे.