World Leprosy Day : कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या रोगाची लक्षण आणि त्यावरील उपाय
World Leprosy Day 2025 Importance : कुष्ठरोगाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी आणि समाजातील त्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘जागतिक कुष्ठरोग दिन’ साजरा केला जातो.