World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

World Hypertension Day 2024: जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे उद्दीष्ट जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या उच्च रक्तदाबाबद्दल जागरूकता वाढविणे आहे. या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम जाणून घ्या.