World Heart Day 2024: मानसिक आरोग्याचा कसा होतो हृदयाच्या आरोग्यावर परिणाम, जाणून घ्या काय करावे
Heart Health Tips: दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घ्या मानसिक आरोग्याचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.