World Hearing Day 2024: बहिरेपणाकडे करू नका दुर्लक्ष, वेळीच निदान आणि आधुनिक उपचाराने सुधारू शकता जीवनमान
Hearing Loss or Deafness: काही लोकांना जन्मतः तर काही लोकांना वयानुसार श्रवण क्षमता कमी होते. जागतिक श्रवण दिनानिमित्त या समस्येचे वेळीच निदान होणे का महत्त्वाचे आहे आणि यासाठी आधुनिक उपचार जाणून घ्या.