जेपीएफ मेटाकास्टतर्फे जागतिक पर्यावरण दिन

प्रतिनिधी/ बेळगाव मच्छे येथील जे. पी. एफ. मेटाकास्ट प्रा. लि. मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. श्रीकांत कदम यांनी पर्यावरणाची माहिती देऊन कर्मचाऱ्यांमध्ये जागृती केली. प्रत्येक कर्मचाऱ्याने झाडे लावण्यासोबतच त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कंपनीचे संचालक प्रकाश पंडित, गौरव पंडित तसेच कर्मचारी उपस्थित होते.

जेपीएफ मेटाकास्टतर्फे जागतिक पर्यावरण दिन

प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे येथील जे. पी. एफ. मेटाकास्ट प्रा. लि. मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. श्रीकांत कदम यांनी पर्यावरणाची माहिती देऊन कर्मचाऱ्यांमध्ये जागृती केली. प्रत्येक कर्मचाऱ्याने झाडे लावण्यासोबतच त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कंपनीचे संचालक प्रकाश पंडित, गौरव पंडित तसेच कर्मचारी उपस्थित होते.