World Environment Day 2024: पृथ्वी निरोगी ठेवायची असेल तर फॉलो करा हे इको फ्रेंडली लाइफस्टाईल बदल
World Environment Day 2024: मिनीमलिस्ट होण्यापासून ते अन्नाची नासाडी कमी करण्यापर्यंत आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत काही बदल करू शकता. कोणते ते जाणून घ्या.