World Emoji Day 2024: तुम्हाला वाटतोय तसा अजिबात नाही ‘या’ इमोजींचा अर्थ! जाणून व्हाल थक्क
World Emoji Day 2024: असे अनेक इमोजी आहेत ज्याच्या अर्थाबद्दल आपण आजवर गैरसमज करत आलो आहोत. म्हणजे तुम्ही जो विचार करून इमोजी पाठवता, त्याचा प्रत्यक्षात तो अर्थ नसतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच ५ इमोजींबद्दल सांगत आहोत.