world diabetes day: डायबिटीस असणाऱ्यांना विषासमान आहेत ‘हे’ पदार्थ, खाल्ल्यास नियंत्रणाबाहेर होईल साखर
Tips to lower blood sugar: या गंभीर आजारावर अद्याप कायमस्वरूपी इलाज सापडलेला नाही. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीनेच यावर नियंत्रण ठेवता येते. याचा त्रास असणाऱ्यांनी आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
