World Consumer Right Day 2024: ग्राहक हक्कबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
World Consumer Right Day 2024: दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त ग्राहक हक्काशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.