Congenital Heart Defect: दरवर्षी २ लाखांहून अधिक मुले जन्मजात हृदयविकाराने जन्माला येतात, जाणून घ्या आजराबद्दल!

World Congenital Heart Defect Awareness Day: केवळ वृद्धापकाळातच नाही तर हृदयविकारही जन्मजात असू शकतात. याबद्दल जागरूकता नाही. म्हणून, १४ फेब्रुवारी रोजी जागतिक जन्मजात हृदय दोष जागरूकता दिवस जगभरात साजरा केला जातो.