Hot Chocolate: चॉकलेट डे होईल आणखी खास, घरी बनवा टेस्टी हॉट चॉकलेट ड्रिंक, पाहा रेसिपी
World Chocolate Day Special Recipe: दरवर्षी ७ जुलै रोजी वर्ल्ड चॉकलेट डे साजरा केला जातो. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हॉट चॉकलेट बनवू शकता. इथे पाहा रेसिपी.