World Cancer Day: भारतात वाढतायत हे ५ प्रकारचे दुर्मिळ कर्करोग, जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय
World Cancer Day 2024: लोकांना कर्करोगासारख्या घातक आजाराबद्दल जागरूक करणे हा जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. दुर्मिळ कर्करोग अत्यंत प्रगत अवस्थेत पोहोचल्यानंतरच त्याचे लक्षणे दिसतात. भारतातील अशाच ५ दुर्मिळ कर्करोग आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जाणून घ्या.