Breastfeeding Week: डिलीव्हरीनंतर नवीन आईला स्तनपानाशी संबंधित या समस्यांना द्यावं लागतं तोंड!
World Breastfeeding Week 2024: दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. ज्याचा उद्देश महिलांना स्तनपानाशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपायांची जाणीव करून देणे हा आहे. अनेकदा महिलांना या सामान्य समस्यांची माहिती नसते.