World Breast Cancer awareness Month: पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, ‘ही’ लक्षणे दिसताच व्हा सावधान
Breast cancer symptoms in men: पुरुषांनाही स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो? हे थोडं विचित्र वाटेल पण ते अगदी खरं आहे. जेव्हा कर्करोग पुरुषाच्या स्तनाच्या ऊतीमध्ये विकसित होतो, तेव्हा त्याला पुरुष स्तनाचा कर्करोग म्हणतात.