World Bicycle Day 2024: सायकल चालवल्याने मिळतात अनेक फायदे, यामुळे बॉडी शेप सुधारतो का?
Bicycle Day 2024: जागतिक सायकल दिन दरवर्षी ३ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना सायकलचे महत्त्व पटवून देणे हा आहे. जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे.