World Alzheimer’s Day: अल्झायमरची लक्षणं कमी करू शकतात हे उपाय, करू नका दुर्लक्ष

World Alzheimer’s Day 2024: अल्झायमरच्या समस्येचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. जर कौटुंबिक इतिहास असेल तर प्रतिबंध करणे शक्य नाही. तरी लक्षणे कमी होऊ शकतात. २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिनानिमित्त या उपायांबद्दल जाणून घ्या.