World Alzheimer Day: बोलताना आठवतच नाही नाव किंवा महत्वाच्या गोष्टी? असू शकते गंभीर आजाराची सुरुवात
What is Alzheimer’s: जागतिक अल्झायमर दिन दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश याबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याच्या आव्हानांचा सामना करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.