World AIDS Day: फक्त लैंगिक संबंधानेच नव्हे ‘या’ कारणांमुळेही पसरतो एड्स, जाणून घ्या बचावाचे उपाय

Treatment for AIDS in marathi: सामान्यतः लोक या आजाराबद्दल उघडपणे बोलण्यास घाबरतात. याचे कारण असे की लोकांचा असा समज आहे की, एड्सचा बळी केवळ शारीरिक संबंधांमुळे म्हणजेच लैंगिक क्रियांमुळे होतो.