World Aids Day: एचआयव्ही प्रतिबंधासाठी जागरुकता वाढवणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या कारण
World Aids Day 2023: एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी जागरुकता वाढवण्याऱ्या मोहिम महत्त्वाची भूमिका बजावतात. एचआयव्ही हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो रोगप्रतिकारक यंत्रणेला लक्ष्य करतो आणि परिणामी एड्स होऊ शकतो. जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीचे महत्त्व जाणून घ्या.