आचरा किनाऱ्यावर चेंजिंग रूम बाथरूमचे काम सुरु
आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते कामाचा
शुभारंभ
आचरा | प्रतिनिधी
गेले कित्येक वर्षे आचरा किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी टॉयलेट आणि बाथरूमच्या सुविधा नव्हत्या. आचरा पिरावाडी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता पर्यंटकांना महत्वाची गरज होती बनली होती. टॉयलेट आणि बाथरूम आणि महत्वाचे म्हणजे चॅनजिंग रूम सारख्या सुविधा नसल्याने अनेक अडचणीचा सामना पर्यटकांना करावा लागत होता. आज(रविवारी) आचरा किनारी आचरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सोयी पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आचरा समुद्रकिनारी चेंजिंगरूम, टॉयलेट बाथरूम बसवण्याचे हाती घेण्यात आले असून या कामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी,माजी सरपंच डॉ. प्रमोद कोळंबकर, सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, अभिजित सावंत, जयप्रकाश परुळेकर पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जयदीप कुबल, दत्तराज तळवडकर, राजा मुळेकर, जितेंद्र धुरी, अरुण सारंग, दर्शन चव्हाण तसेच पिरावाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी आचरा किनाऱ्यावर चेंजिंग रूम बाथरूमचे काम सुरु
आचरा किनाऱ्यावर चेंजिंग रूम बाथरूमचे काम सुरु
आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ आचरा | प्रतिनिधी गेले कित्येक वर्षे आचरा किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी टॉयलेट आणि बाथरूमच्या सुविधा नव्हत्या. आचरा पिरावाडी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता पर्यंटकांना महत्वाची गरज होती बनली होती. टॉयलेट आणि बाथरूम आणि महत्वाचे म्हणजे चॅनजिंग रूम सारख्या सुविधा नसल्याने अनेक अडचणीचा सामना पर्यटकांना करावा लागत होता. […]