Women’s Health: महिलांनी ‘या’ लक्षणांकडे कधीच करू नये दुर्लक्ष, असू शकते योनीमार्गातील इन्फेक्शन
Causes of Vaginal Infections: महिलांना विविध शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातीलच एक म्हणजे योनीमार्गातील संसर्ग होय. योनिमार्गातील संसर्ग ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या बनली आहे.