Women’s Health: हिवाळ्यात वाढतो योनीमार्गातील कोरडेपणा, जाणून घ्या कारण आणि उपाय
Vaginal Pain And Remedies: बऱ्याचदा अनेक स्त्रियांना योनीमध्ये कोरडेपणा आणि वेदना जाणवते, विशेषत: हिवाळ्यात किंवा सेक्स दरम्यान. त्यामुळे अनेक वेळा सेक्स करताना तीव्र जळजळ आणि वेदना जाणवू लागतात.