गजाननराव भातकांडे स्कूलतर्फे महिला दिन
बेळगाव : गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम स्कूलतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मिलेनियम गार्डनमध्ये हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनाली सरनोबत, ज्ञान प्रबोधन मंदिरच्या प्राचार्या मंजिरी मराठे-रानडे, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सचिव मधुरा भातकांडे, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील उपस्थित होते. प्रारंभी अश्विनी रायबागी यांनी स्वागत केले. आशा मेळवंकी यांनी परिचय करून दिला. डॉ. सोनाली सरनोबत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी पालक महिलांनी मराठी, कन्नड, गुजराती, हिंदी गाण्यांवर नृत्य सादर केले. विनायक बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीक्षा राऊत यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी गजाननराव भातकांडे स्कूलतर्फे महिला दिन
गजाननराव भातकांडे स्कूलतर्फे महिला दिन
बेळगाव : गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम स्कूलतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मिलेनियम गार्डनमध्ये हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनाली सरनोबत, ज्ञान प्रबोधन मंदिरच्या प्राचार्या मंजिरी मराठे-रानडे, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सचिव मधुरा भातकांडे, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील उपस्थित होते. प्रारंभी अश्विनी रायबागी यांनी स्वागत केले. आशा मेळवंकी यांनी परिचय करून दिला. […]
