Women’s Day 2024: प्रत्येक महिलेला इतरांकडून हव्या असतात या गोष्टी, खूप महत्त्वाच्या आहेत
International Women’s Day 2024: समाजातील महिलांचा दर्जा सुधारावा या उद्देशाने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. पण या काही गोष्टींशिवाय महिलांचे सक्षमीकरण होणार नाही. महिलांना दुसऱ्यांकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते ते जाणून घ्या.