महिला दिन घोषवाक्य मराठी

जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही. बरोबरी ने साथ चला, स्त्रियांनो पुढे या आता.

महिला दिन घोषवाक्य मराठी

जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही

 

नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही.

 

बरोबरी ने साथ चला, स्त्रियांनो पुढे या आता.

 

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी.

 

महिलांना ध्या सम्मान, देश बनेल महान.

 

मुलींना ध्या शिक्षणा चा आधार, करतील पिढ्यां चा उद्धार.

 

सशक्त नारी घडवेल सशक्त समाज.

 

स्त्रियांना द्या मान, वाढेल देशाची शान.

 

नारी मध्ये शक्ती आहे भारी, समजू नका आता तिला बिचारी

 

ती वस्तू नाही भोगाची तर मूर्ती आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची

 

करु नका स्त्रियांचे शोषण, नाहीतर देशाचे होईल कुपोषण

 

मुलींना द्या शिक्षणाचा अधिकार, करतील तुमच्या पिढ्यांचा उद्धार

 

स्त्रियांना समजू नका बेकार, त्या आहे जीवनाचा आधार

 

नारी तू घे उंच भरारी, फिरुन पाहू नकोस माघारी

 

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, हुशारीने करतील रोशन दुनिया सारी

 

महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान

 

सशक्त नारी घडवते सशक्त समाज

 

स्त्रियांची प्रगती म्हणजे जगाची प्रगती

 

ईश्वराने घडवली स्त्री महान, सगळ्यांनी करावा तिचा सन्मान

 

महिला देशाच्या प्रगतीचा आधार, मनात असू नये तिच्याबद्दल वाईट विचार

 

उतरणार नाही मातणार नाही, स्त्री आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही

 

ती आहे म्हणून सारे विश्व, ती आहे म्हणून सारे घर, ती आहे म्हणून सुंदर नाती

 

अशक्यला शक्य करण्याची तिच्यात ताकद, कारण ती आहे एक आदिशक्ती

ALSO READ: Women’s Day Wishes जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

सुख, समृद्धीचा झरा, स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्गच खरा

 

मुलींचा जन्म हा लक्ष्मी, सरस्वतीच्या जन्मासारखा आहे, व्यर्थ जाऊ देऊ नका

 

मुलगा मुलगी एक समान, द्यावे त्यांना वागणूक छान