Republic Day Wishes: ७६ व्या प्रजासत्ताक दिनी प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा मराठी संदेश
Republic Day Marathi Wishes: १९५० मध्ये या दिवशी भारताची घटना लागू झाली, ज्याने देशाला एक नवीन ओळख व दिशा दिली. हा दिवस केवळ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव नाही तर त्या स्वातंत्र्यसैनिक आणि नेत्यांना लक्षात ठेवण्याचा एक दिवस आहे.