Winter Joint Pain: थंडीत सांधेदुखी वाढत आहे? सांध्यांमध्ये लवचिकता ठेवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ, कमी होतील वेदना

Diet to maintain joint health in marathi: वाढत्या वयाबरोबर हाडांची ताकद, सांध्यातील स्निग्धता आणि हाडांची घनताही कमी होऊ लागते. अशा स्थितीत चालणे, उठणे, बसणे यात त्रास होतो. त्याच वेळी, आजच्या बदलत्या वातावरणात, लोक कमी वयात हाडे आणि सांध्यासंबंधी समस्यांना बळी पडत आहेत.