लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांचा विवाह हा आंतरधर्मीय आहे. त्यामुळे लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता यावर जहीरच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.