National Voters Day 2024: राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारीला का साजरा केला जातो? जाणून घ्या
History of National Voters Day: राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
