Marathi Language Day 2024: कुसुमाग्रज्यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या!
Birth anniversary of Kusumagraj: प्रख्यात मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो.
